नगरसेवक संतोष कांबळे यांच्या तर्फे आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवीत हास्य जत्रेचे आयोजन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : 

लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त नगरसेवक संतोष कांबळे व तृप्ती कांबळे यांच्या वतीने महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील आठवड्यातच सांगवीत फिनिक्स सेल्फी पाॅइंट ह्या उपक्रमासही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आता बुधवार (दि. २३) पीडब्ल्यूडी मैदानावर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन नगरसेवक संतोष कांबळे यांनी केले आहे.


Share this Newz