द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वीचा निकाल जाहीर झाला असून, यंदाही कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे, अशी माहिती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडलाचे गोसावी यांनी दिली.
राज्याचा एकूण निकाल हा ९५. ८१ टक्के लागला असून, यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९९. १ टक्के लागला आहे. त्यानंतर पुणे विभागाचा निकालात दूसरा क्रमांक लागला आहे. पुणे विभागाचा निकाल हा ९६ टक्के लागला आहे.








Leave a Review