ॲड. संतोष कमाने यांना शिवशाही व्यापारी संघाचा पाठिंबा

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

१ डिसेंबर रोजी होणा-या पदवीधर निवडणुकीमध्ये पुणे मतदारसंघातून अखंड बारा बलुतेदार समाज बांधवाचे नेतृत्व करणारे उमेदवार ॲड. संतोष कमाने निवडणूक लढवत आहे. त्यांना शिवशाही व्यापारी संघ व भारतीय लहुजी पँथर्स राज्यव्यापी संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे.

अनुक्रमांक ५९ ला पसंती क्रमांक 1 चे मत देऊन ॲड. संतोष कमाने यांना विजयी करावे, असे आवाहन शिवशाही व्यापारी संघ व भारतीय लहुजी पँथर्स राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज भगवान दाखले यांनी केले आहे.

 


Share this Newz