पुणे : केंद्रीय खाजगी सुरक्षा उद्योगाच्या कॅप्सी असोसिएशनच्या महाराष्ट्र युनिट अध्यक्षपदी खासगी सुरक्षा क्षेत्रातील नामांकित डॉ. बी.आर. कुमार अग्रवाल यांची, तर दर्शनसिंह भंगाग्नी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी सीएपीएसआयच्या महाराष्ट्र शाखेची पुनर्रचना करण्यात आली.
बजरंग यादव यांची संयोजकपदी, कॅप्टन उत्तम पी.पाटील, मनोजकुमार सिंग, प्रदीप भुजणे उपाध्यक्षपदी, शिवकुमार सिंह यांची सरचिटणीस, स्टायणी बर्डेकर उपसचिव, सरचिटणीसपदी सुखदीपसिंग अरोडा, तसेच विकास अग्रवाल, सचिन करखले यांची सचिवपदी आणि मकरंद फाडे, श्रीनिवास नसरु, सुमित सालारिया यांची संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जीएस भादोरिया सल्लागार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष, पश्चिम बंगालचे ब्रिगेडियर मोहन जयसिंगानी यांची सदस्यत्व अभियान म्हणून नेमणूक केली आहे.










Leave a Review