द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या मतमोजणीत अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली असून, एकोणतिसाव्या फेरी अखेर अश्विनी जगताप 1 लाख 8344 मते घेत 26339 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे अश्विनी जगताप जवळपास विजयी झाल्या असून, केवळ औपचारिकता बाकी आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर अपक्ष राहुल कलाटे तिसऱ्या स्थानी आहेत. अजून 8 फेऱ्या बाकी आहेत.
Round 29
Ashwini Jagtap- 108344
Nana Kate- 82005
Rahul Kalate- 35875
Leed -26339
Leave a Review