द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांचा 36 हजार मतांनी विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला.
मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली होती. ती कायम राखत लक्ष्मण जगताप यांची विजयाची परंपरा कायम राखली. महविकास आघाडी विरोधात झालेली बंडखोरी महाविकास आघाडीला त्रास दायक ठरली.
Leave a Review