हेम कंपनी तर्फे नवीन मिस्टिक रोझ अरोमा डिफ्युजर गिफ्ट सेट बाजारात दाखल

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : 

युरोपियन आणि आखाती देशातील प्रसिद्ध धूप काड्यांचे उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात आघाडीवर असलेल्या हेम कंपनीने, व्हॅलेंटाइन्स डे चे औचित्य साधत मिस्टिक रोझ अरोमा डिफ्युझर गिफ्ट सेट’ हे उत्पादन लाँच केले आहे. व्हॅलेंटाइन्स डे चा आठवडा हा प्रेमाचा आणि आपुलकीचा हंगाम असतो. तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी भेटवस्तू देणे हा एक उत्तम मार्ग आहे मिस्टिक रोझच्या फुलाच्या सुगंधाने तुम्ही निवांत होता आणि तुमच्या प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेण्यासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती होते.

मिस्टिक रोझ अरोमा डिफ्युझर गिफ्ट सेट नैसर्गिक घटकांपासून अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे स्ट्राँग, दीर्घकाळ टिकणारा आणि प्रेममयी करणारा सुगंध पसरतो. हा डिफ्युजर जिथे ठेवला आहे तिथे हा सुगंध एकसारखा पसरण्याच्या दृष्टीने या डिफ्युजरची रचना केली आहे.

त्यामुळे तुमच्या व तुमच्या जोडीदारासाठी आरामदायी अरोमाथेरप्युटिक वातावरण तयार होते.या डिफ्युझरची किंमत मिस्टिक रोझ अरोमा ऑइल, २ टी लाइट मेणबत्त्या आणि एक सिरॅमिक डिफ्युझर सह रु.४९९ आहे . हे उत्पादन अमेझॉन व सर्व प्रमुख रिटेलर्सकडे उपलब्ध आहे.


Share this Newz