द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने दिवाळीचे औचित्य साधून कष्टकरी महिलांना साडी व फराळाचे वाटप करण्यात आले.
फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज खान व महिला अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून पिंपळे गुरव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे महापालिकेचे शाखा अभियंता संतोष गायकवाड, सरस्वती भुवन इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका विजया चव्हाण, साई सोशल स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सचिव सुकेशिनी गायकवाड, तसेच साई सोशल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.








Leave a Review