द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
दिवाळी सणाची सुरुवात अर्थात वसुबारस निमित्त दिघीतील प्रमुख व मध्यवर्ती असणारा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक चौथरा भव्य दिव्य शुभेच्छांची रागोंळी, व पुष्पफुलांनी सजविण्यात आला होता.
दिघी विकास मंचाच्या वतीने पहिला दिवा धर्मवीर संभाजीराजे चौक चौथऱ्याला भव्य दिव्य शुभेच्छांची रागोंळी व पुष्पफुलांची सजावट करीत संभाजी महाराजांचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंचचे सल्लागार सुनिल काकडे व प्रस्तावना खजिनदार दत्ता घुले यांनी केले. यावेळी अध्यक्ष हारीभाऊ लबडे , उपाध्यक्ष धनाजी खाडे , ज्ञानेश आल्हाट , पांडूरंग मेहत्रे ,प्रशांत कुर्हाडे, वसंत रेंगडे , चंद्राकांत वाळके , कृष्णा वाळके , किशोर ववले , किशोर सवई , केशव वाघमारे , मनिषा जडर , संदिप पंडीत, रवींद्र चव्हाण , कुंडलिक आदक , कैलास बोरशे , संपत सपकाळ , खंडू नरवडे , रवी बिराजदार आदी उपस्थित होते.













Leave a Review