सृष्टी चौकात कोंडी; वाहतूक पोलीस गायब

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी :

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामातील नियोजनाच्या अभावामुळे वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी सायंकाळी पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात झालेल्या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करीत वाहतूक पोलीस गायब असल्याचे चित्र होते.


Share this Newz