The Newz Biz Team, PUNE
गणेश उत्सवानिमित्त नवी सांगवीमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जालिंदर म्हसेकर यांच्या निवासस्थानी बॅक टू स्कूल चित्रपटांमधील व झी मराठीवरील ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेतील कलाकार सुवर्णा चोथे यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली.

आरतीच्यावेळी परिवारातील सदस्य रागिनी जालिंदर म्हसेकर, ललित म्हसेकर, सुवर्णा म्हसेकर, सोनम गोसावी, ज्योती खेसे, ज्योती खंडारे आदी उपस्थित होते.
सुवर्णा चोथे यांनी बॅक टू स्कूल चित्रपट, झी मराठी, कलर्स वरील बाळूमामा, देव माणूस, मन झालं बाजिंद या मालिकेमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.







Leave a Review