दापोडी : कै.रमेश जगताप आरोग्य मुकादम यांना दापोडी येथे आरोग्य कामगारांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, अजय जाधव, सुनील चव्हाण, राम रागपसरे, पांडुरंग काकडे, गणेश पवार, कन्हैयालाल चंडालीया, संजय वाघमारे, राधाबाई शिंदे, मंगल आरगडे, सदगुरू काटे, महेश गायकवाड, संतोष खर्चने, महेश वर्मा, पिटर पिल्ले, प्रकाश शिंदे यावेळी उपस्थित होते.
कै.रमेश जगताप यांना आरोग्य कामगारांच्या वतीने श्रध्दांजली










Leave a Review