काशिद पार्क पिंपळे गुरव येथे संत गाडगे बाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Share this Newz

 द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : 

काशिद पार्क, पिंपळे गुरव येथे संत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके काका, सामाजिक कार्यकर्ते राहुल तुकाराम जवळकर, तसेच संघाचे ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते.
फिरके काका आणि राहुल जवळकर यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी फिरके काका आणि राहुल जवळकर यांनी संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Share this Newz