आमदार लक्ष्मण जगताप यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवी-पिंपळे गुरव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जुनी सांगवी येथे एकता चौकात फिनिक्स सेल्फी पॉईंटचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी सांगवीमधील उद्यानामध्ये वॉकिंगला व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या सर्व व्यायामप्रेमी नागरिकांना एक टी शर्ट, नॅपकिन, पाण्याची बाटली, स्कीपींग रोप व कापडी पिशवी असे कीट वाटण्यात करण्यात आले.

याप्रसंगी शहराच्या महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप ,नगरसेविका शारदा सोनवणे, नगरसेवक हर्षल ढोरे, जवाहर ढोरे, सिनेट सदस्य संतोष ढोरे, मार्गदर्शक दिलीप तनपुरे, राजेश सावंत, संजय नायकवडी, धनंजय ढोरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष साहेबराव कांबळे आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

महापौर माई ढोरे यांच्या महापौर निधीतून सांगवी गंगानगर ते आनंद नगर चौक, साई चौक, प्रिर्यदर्शनी नगर छावा चौक येथे नागरीकांना व्यायाम करण्यासाठी ओपण_जिम व PWD चौक येथे स्मार्ट बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी महापौर माई उर्फ उषा ढोरे, माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, नगरसेवक हर्षल ढोरे,नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, संजय जगताप, दर्शना कुभारकर, दिलीप तनपुरे, प्रकाश ढमाले, मधुकर त्रिभुवन, राजेश सावंत, कृष्णा भंडलकर, अरूण ढोरे, कदम सर, संजय नायकवडी, धनंजय ढोरे, साहेबराव कांबळे, बोरसे सर, आप्पा ठाकर, हिरेन सोनवणे,प्रकाश पाटील, गणेश काची,गणेश रानवडे,सुरेश शिंदे,खैरे मामा,दत्ता यणपुरे,डॉ.देविदास शेलार,साई कोंढरे,अजय दुधभाते, शरदसर ढोरे,आतुल खोडदे,गणेश बनकर,किरण दहिवाळ,निमेश कांबळे,श्री.बागडी,भुषण शिंदे,मंगेश कोर्दे,श्रीधर ढोरे,अक्षय ढोरे,महेश कावळे,विजय मागाडे,मिलिद कातोरे,रवी कोर्दे,शाम मातोळे आदी उपस्थित होते.


Share this Newz