गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा निरोप घेतला. त्या 92 वर्षाच्या होत्या.
      गेल्या 28 दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

Share this Newz