ऋतुराज गायकवाडने ठोकल्या 101 धावा

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, नवी दिल्ली : 

आयपीएल फेज -2 मध्ये दिवसाचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. आरआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने सामन्याला सुरुवात झाली. प्रथम खेळताना चेन्नईची धावसंख्या 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 189 धावा झाली. यामध्ये ऋतुराज गायकवाडने तुफान फलंदाजी करीत 101 धावांची खेळी करत शानदार शतक झोडले.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम खेळताना ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिसने 47 धावा जोडल्या. राहुल तेवाटियाने डु प्लेसिसला (25) बाद करत आरआरला पहिले यश मिळवून दिले. तेवाटिया इथेच थांबला नाही आणि सुरेश रैनाला (3) पुढच्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि CSK ला दुसरा धक्का दिला.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…


Share this Newz