राष्ट्रवादी काँग्रेस व कै. शांताराम बाईत प्रतिष्ठानच्यावतीने क्रांतिकारी विर भगतसिंग यांच्या पुतळ्यास अभिवादन

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कै.शांताराम बाईत प्रतिष्ठानच्यावतीने क्रांतिवीर विर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दापोडी येथील क्रांतिकारी विर भगतसिंग यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस सुवर्णा काळभोर, समाधान भगत, अस्मिता कांबळे (राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष), रविंद्र बाईत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अमित कांबळे, चंद्रकांत सोनवणे, रोहन शिंदे, अक्षय कळसकर, धमेंद्र क्षिरसागर, संगिता सुर्यवंशी, विशाल सातपुते आदी उपस्थित होते.

Share this Newz