द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उपक्रम राबवून सामान्य नागरिकांच्या हितासाठी केलेल्या उल्लखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिघी विकास मंचला सामाजिक गुण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी दिघी विकास मंचचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे, धनाजी खाडे, समाधान कांबळे, अभिमन्यू दोरकर, योगेश अकुलवार, दत्ता घुले, कुंडलिक जगताप, पुंडलिक सैंदाने, ज्ञानेश आल्हाट, प्रंशात कु-हाडे, सुनील काकडे, सुखदेव वानखडे, पांडुरंग म्हेत्रे आदी उपस्थीत होते.








Leave a Review