The Newz Biz Team, PIMPRI
गणेशोत्सवानिमित्त नवी सांगवीतील सत्ता प्रतिष्ठानच्यावतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवी सांगवी भागातील साफसफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्ता प्रतिष्ठान गणेशोत्सवात विविध उपक्रम राबवित असते. यंदा साफसफाई कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ समाजसेवक जालिंदर म्हसेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी सत्ता प्रतिष्ठानचे सौरभ शिंदे, अमित जगदाळे, श्रेयस गायकवाड, अक्षय शिंदे, मयुर तिखे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.







Leave a Review