दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या (दि. 16 जून) लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयीची माहिती दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाविषयी अंदाज वर्तवले जात होते. आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे, असे घोषित केले.

महत्त्वाची सूचना:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!
#SSC #results @CMOMaharashtra https://t.co/q8dKHn1PDv

https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1415605267417374723?s=19

दरम्यान, विद्यार्थ्यांना मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील, तर कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकतात.

येथे पहा दहावीचा निकाल

http://www.mahresult.nic.in/?ref=inbound_article”>maharashtraeducation.commaharashtraeducation.com


Share this Newz