राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त पँथर रिपब्लिकन पार्टी (एस).च्या वतीने अभिवादन

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त पँथर रिपब्लिकन पार्टी (एस).च्या वतीने अभिवादन करण्यात आले. पँथर रिपब्लिकन पार्टी (एस) पार्टीचे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष किसन यादव, पुणे ‌ जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र मोहोळ, पुणे शहर अध्यक्ष गंगाताई खंदारे, पुणे शहर महीला आघाडी अध्यक्ष आशाताईं लोळे, पुणे शहर उपाध्यक्ष सखुबाई भोसले आदी उपस्थित होते.


Share this Newz