श्यामभाऊ जगताप युवा मंच तर्फे डॉक्टरांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील श्यामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने पिंपळे गुरव परिसरातील सर्व हॉस्पिटलमधील डॉक्टरांना ‘कोरोना योद्धा’ सन्मानाने गौरविण्यात आले.

यावेळी श्याम जगताप, अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, गणेश फुगे, बाळासाहेब पिल्लेवार, अक्षय जगताप, अभिजित काशीद, गणेश जगताप, भास्कर सदामते, ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.

कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आलेले डॉक्टर श्रद्धा हॉस्पिटल – डॉ. संतोष कदम, ममता क्लीनिक – डॉ. संदीप मेहेत्रे, पूजा हॉस्पिटल – डॉ.प्रदीप ननावरे, डॉ. सीमा ननावरे, घनवट क्लीनिक – डॉ. गणेश घनवट, डॉ. नीना घनवट, पगारे हॉस्पिटल – डॉ. प्रफुल्ल पगारे, डॉ. मनीषा पगारे, भालचंद्र क्लीनिक – डॉ. सचिन जगताप, विश्व माऊली हॉस्पिटल – डॉ. प्रितेश पाटील, श्री हॉस्पिटल – डॉ. सुनील गोराडे, डॉ. रवींद्र चौधरी, कमल क्लीनिक – डॉ. चेतन पटेल, भेंडे हॉस्पिटल – डॉ. सुरेंद्र भेंडे, डॉ. उज्ज्वला भेंडे, पूजारी क्लीनिक – डॉ. शिवाजी पुजारी, आदमाने क्लीनिक – डॉ. चंद्रशेखर आदमाने, रेणू क्लीनिक – डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. नीलेश वाघमारे, आंबोली क्लिनिक – डॉ. आनंद कदम, डॉ. अबोली कदम, सिद्धी हॉस्पिटल – डॉ. संतोष मेहत्रे, चिल्ड्रन हॉस्पिटल – डॉ. राहुल मोरे, डॉ. दीपक पाटील, सुदर्शन हॉस्पिटल – डॉ. अभिजीत निकम, श्री क्लीनिक – डॉ. सुनील पाटील, विधाता हॉस्पिटल – डॉ. गणेश रामदासी, मंगलमुर्ती हॉस्पिटल – डॉ. प्रविण रोहकले, डॉ. योगिता रोहोकले, कृष्णा हॉस्पिटल – डॉ. कृष्णा बडगे, डॉ. प्रज्ञा बडगे, डॉ. आर के सोनवणे आदींना गौरविण्यात आले.


Share this Newz