आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभेतील विद्यार्थींनींसाठी मोफतऑनलाईन करिअर मार्गदर्शक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर येत्या १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० सुरू होणार आहे.

विद्यार्थीनींनी दिलेल्या लिंकवर जाऊन वेळेच्या १० मिनिटे अगोदर उपस्थित राहुन या शिबिरामध्ये भाग घ्यायचा आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख ललित म्हसेकर यांनी केले आहे. या उपक्रमाला प्रा. उमेश बोरशे, प्रविण जाधव, खांदेश मित्र मंडळ, द्रोणाचार्य क्लासेस यांनी सहकार्य केले आहे.


Share this Newz