महापालिका निवडणुका जाहीर

Share this Newz

पिंपरी, ज्ञानेश्वर टकले :

गेल्या तीन वर्षांपासून रेंगाळलेली महापालिका निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ :

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्ज छाननीची तारीख – ३१ डिसेंबर २०२५
अर्ज माघारीची तारीख – २ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्हे वाटप उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्याची तारीख – ३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
मतमोजणीची तारीख – १६ जानेवारी २०२६


Share this Newz