तांत्रिक बिघडमुळे गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमानाला मोठा अपघात होऊन २४२ प्रवाश्यांचा मृत्यू

Share this Newz

गांधीनगर: तांत्रिक बिघडमुळे गुजरातच्या gujrat अहमदाबादमध्ये विमानाला(plane crash) मोठा अपघात होऊन २४२ प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

अपघाताची ही घटना अहमदाबादमधील मेघानी परिसरात असलेल्या बी. जे. मेडिकल bj medical कॉलेजच्या हॉस्टेल परिसरात घडली. यानंतर परिसरात धुराचे लोट दिसू लागले.

दरम्यान, या भीषण अपघातात महाराष्ट्रातील प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचा दुर्दैवी बळी घेतला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. (Air India flight crashes)


Share this Newz