The Newz Biz Team, PUNE
मुंबईतील निर्बंध शिथिल केल्यानंतर आता पुणे शहरातीलही निर्बध सोमवारपासून शिथिल होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शनिवारी चर्चा केली. यामध्ये पुणे शहरातील निर्बंध शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी अनुकूलता दर्शवल्याचे समजते.







Leave a Review