The Newz Biz Team, PIMPRI
दिघी विकास मंचने सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उपक्रम राबवून सामान्य नागरिकांच्या हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने गौरव करण्यात आला. हा गौरव पुरस्कार महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, दिघी विकास मंचचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे, सुनिल काकडे, के. के. जगताप, विकी अकुलवार, समाधान कांबळे, दत्ता घुले, अभिमन्यु दोरकर, ज्ञानेश आल्हाट, पांडूरंग म्हेत्रे आदी उपस्थित होते.








Leave a Review