The Newz Biz Team, PIMPRI
नवी सांगवी साई चौक भाजी मार्केट येथे आमदार लक्ष्मण जगताप व शंकर जगताप यांच्यावतीने भाजी विक्रेत्यांना मोफत मोठ्या व्यवसायिक छत्र्या वाटप करण्यात आल्या. आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या या मदतीमुळे भाजी विक्रेत्यामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, अंबरनाथ कांबळे, सागर आंघोळकर, संतोष कांबळे, महेश जगताप, नगरसेविका शारदा सोनवणे, हिरेन सोनवणे, अनिल कांबळे, कृष्णा भंडलकर, संजय मराठे आदी मान्यवरांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले.








Leave a Review