अपर्णा एन्टरप्राईझेस तर्फे अल्तेझा ब्रँडमध्ये १०० कोटींची गुंतवणूक

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

इमारत बांधणी क्षेत्रातल्या आघाडीच्या अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेड कंपनीने पुढील चार वर्षांत अॅल्युमिनियम खिडक्या, दरवाजे यंत्रणा अल्तेझा ब्रँडची उभारणी करण्यासाठी १०० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे आज जाहीर केलेया गुंतवणुकीचा उपयोग उत्पादन पोर्टफोलिओला आणि त्याचबरोबर उत्पादन सुविधेलाविपणन आणि रिटेलिंगला बळकटी आणण्यासाठी करण्यात येईलयावेळी त्यांनी अगदी अलिकडे तयार केलेली स्लिम अॅल्युमिनियम स्लायडिंग डोअर यंत्रणा– एसीए एम१९ सिरीज पण सादर केलीही यंत्रणा अगदी अरुंद साईटलाईन्स मध्येही कार्यरत राहणार असून अल्तेझातर्फे आपल्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेली ही सर्वाधिक बारीक अॅल्युमिनियम स्लायडिंग डोअर यंत्रणा आहेही आगळीवेगळी यंत्रणा मिनीमॅलिस्टीक (किमान चौकट प्रबंधकरचनेवर आधारित असून त्यामध्ये १९ मिलीमीटरचा पातळ अॅल्युमिनियम प्रोफाईल इंटरलॉक सकट संपूर्ण दरवाजाभर असेलही यंत्रणा कॉर्नर ओपनिंग्जनाही (कोपऱ्यात उघडणाऱ्यालागू होऊ शकणार आहे.

 

अल्तेझा बद्दलच्या योजनांबद्दल बोलताना अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री.अश्विन रेड्डी म्हणाले, भारतातली अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे यंत्रणा बाजारपेठ २०००० कोटी रुपयांना बंद होऊन .दराने वाढत आहेचांगल्या गुणवत्तेची उत्पादने आणि सेवा यांना मागणी मोठी आहे आणि आम्ही ही मागणी पूर्ण करण्यासाठी तयार आहोत१०० कोटींपैकी ६० टक्के निधी हा उत्पादन प्रक्रियेला बळकटी आणण्यासाठी वापरण्यात येईलउर्वरित निधी संशोधन आणि विकास कार्य तसेच आमच्या डीलरशीपचे जाळे मजबूत करण्यासाठी वापरला जाईलया विकासाकडे नजर ठेऊन आम्ही आमची टीम मजबूत करण्याची योजनाही आखत आहोत२०२१ च्या अखेरीपर्यंत १०० हून अधिक लोकांची नेमणूक आम्ही करणार असून त्यातले बहुतांश जण तेलंगणा मधील असतील२०२५ पर्यंत अल्तेझा संघटीत अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे बाजारपेठेत १०प्रभुत्व मिळवेल अशी आम्हांला आशा आहे.

 

२०१९ मध्ये सादर करण्यात आलेल्या अल्तेझाकडे अॅल्युमिनियम खिडक्यादरवाजे आणि रेलिंग यंत्रणेची मोठी रेंज आहेअल्तेझा एसीए एम१९च्या साथीने ब्रँड वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजेबाजारपेठेत भक्कम पाय रोवणार आहेएसीए एम१९ हीनवीन यंत्रणा अपर्णा एन्टरप्राईझेसची सर्वाधिक स्लिम स्लायडिंग डोअर यंत्रणा आहेनेहमीच्या स्लायडिंग डोअर यंत्रणेत असणाऱ्या ४० मिलीमीटरच्या तुलनेत इंटरलॉक आणि रिव्हर्स इंटरलॉक यांच्यासह ही यंत्रणा केवळ १९ मिलीमीटरची असणार आहेएसीए एम१९ यंत्रणा 6.72 M2 डायमेंशनचा एक पॅनेल सांभाळू शकणार असून ३०० किलो वजनाचा एक पॅनेल सांभाळू शकणार आहेपातळ प्रोफाईलच्या या उत्कृष्ट यंत्रणेमुळे ग्राहकांना घरात आतल्या बाजूला अधिक प्रकाश मिळेल आणि बाहेरच्या गोष्टी दिसायला कमी प्रतिबंध होईलस्लीमर इंटरलॉक्सही आकर्षक असून समकालीन रचनेला सुसंगतच असणार आहेत


Share this Newz