लीवा मिस दीवा : घरबसल्या ऑडिशनसाठी अर्ज करण्याची नामी संधी

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

‘मिस दीवा’ने शीर्षक प्रायोजक म्हणून एक फॅशन इनग्रेडियन्ट ब्रॅंड लीवाच्या सहयोगाने आपल्या  व्या आवृत्तीची घोषणा केली आहेलीवा मिस दीवा २०२१ च्या सहकार्याने  एमएक्स  टकाटकनवीन सौन्दर्य सम्राज्ञी शोधण्यासाठी तोच उत्साह आणि रोमांच दाखवेल. अलीकडेच लीवा मिस दीवा २०२० जिंकणार्‍या अॅडलाइन कॅसलीनो ने मिस युनिव्हर्स २०२० मध्ये चौथे स्थान पटकावलेज्यामुळे भारत पुन्हा एकदा जागतिक नकाशावर झळकला आहेतर मग, तरुणींनो, कसली वाट बघत आहातनाव नोंदणी करण्यासाठी www.missdiva.com येथे लॉग ऑन करा. या सौंदर्य स्पर्धेतील प्रवास सुरू करण्यासाठी एम एक्स टकाटक अॅप डाउनलोड करायला विसरू नका. नोंदणी प्रक्रिया २० जुलै पर्यंत सुरू असणार आहे.

 

या स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी १८ ते २७ वर्षे (३१ डिसेंबर २०२१ पर्यंत २७ वर्ष पूर्ण असावे) असलेल्या तरुणी तसेच ट्रान्सवीमेन देखील अर्ज करू शकतात. अर्जदारकाची उंची ५. ४ किंवा त्याहून जास्त असणे अपेक्षित आहे तसेच स्पर्धेच्या पात्रतेसाठी युवती अविवाहित असावी. भारतीय पासपोर्ट धारकओसीआय कार्ड धारक आणि एनआरआय हे रनर अप स्थानांसाठी स्पर्धेत दाखल होऊ शकतात.

 

त्यानंतर , निवडलेल्या अंतिम २० स्पर्धकांना मुंबई येथे कठोर प्रशिक्षण देऊन त्यांचे ग्रूमिंग करण्यात येईलह्या सर्व स्पर्धक तरुणी ऑक्टोबर २०२१ मध्ये होणार्‍या ग्रँड फिनालेत प्रतिष्ठित मुकुटासाठी स्पर्धेत उतरतील.

 

एका नवीन डायनॅमिक फॉरमॅटसह ज्या मुलींमध्ये सौंदर्यआत्मविश्वासचुणचुणीत आणि डायनॅमिक असेल तीच आपल्या देशाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेल्या नव्या पिढीच्या तरुणींना संपूर्ण साहाय्य ही करणार  आहे.

 

समावेशकतेबद्दल सांगायचे तरसौंदर्य स्पर्धांच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सवीमेन यांना देखील स्पर्धेत सामील होऊन सौंदर्य ही संकल्पना पुनर्व्याख्यायित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहेआजच्या डिजिटल युगात रममाण असणार्‍या अत्यंत प्रतिभावान आणि अदम्य पिढीला देशात कंटेंट कंझंप्शनला रेटा देणारे आकर्षक शॉर्ट व्हिडिओ तयार करण्यासाठी सक्षम करण्याच्या व्हिजन सह एमएक्स टकाटक हे या स्पर्धेत ऑडिशन देण्यासाठी प्रवेशद्वाराचे काम करणार आहेया सौंदर्य स्पर्धेचा ग्रँड फिनाले एमटीव्ही चॅनेल वर प्रसारित होईल.


Share this Newz