अस्सल इटालियन अनुभव फक्त वेकफील्ड पास्तासोबत

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

वेकफील्ड पास्ता देतो खात्रीलायक अप्रतिम चव आणि उत्तम दर्जा. हा पास्ता 100 टक्के ड्युरम व्हीटने बनला आहे. ड्युरम व्हीट हा गव्हाचा एक खास प्रकार आहे आणि तो सामान्य गव्हापेक्षा निराळा असतो. ड्युरम व्हीट प्रोटीन, फायबर आणि ब जीवनसत्त्वाने समृद्ध असतो. वजन कमी करणे, उत्तम आरोग्य आणि पचनाला हा गहू साह्य करतो, असे मानले जाते. वेकफील्ड पास्ता अजिबात चिपचिपित नसतात. म्हणजेच तुम्ही प्रेमाने, मेहनतीने जो पास्ता बनवाल तो अजिबात चिकट आणि चिपचिपित गोळ्यासारखा बनणार आहे. वेकफील्ड पास्त्यासह तुम्हाला नेहमीच अस्सल इटालियन पास्त्याचा अनुभव मिळतो.

वेकफील्ड इन्स्टंट पासता रेंजमध्ये चार चवींचा पर्याय आहे… मसाला ट्विस्ट, क्रीमी मशरुम, टोमॅटो साल्सा आणि चीझी मॅक. वेकफील्डच्या गुरमे पास्तामध्ये पेने, एल्बो, फुसिली आणि स्पॅगेटी असे आकार आहेत. या गुरमे पास्ता रेंजला अधिक छान बनवण्यासाठी वेकफील्डमध्ये टँगी रेड पास्ता सॉस आणि चीजी क्रीमी व्हाईट पास्ता सॉस मिक्सही आहेत. वेकफील्ड पास्ता आता भारतातील सर्व आघाडीच्या रीटेल स्टोअर्समध्ये आणि अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बिगबास्केटवर ऑनलाइन उपलब्ध आहेत.

चला तर मग, आरोग्यदायी पास्ताचा बोल आणि त्यातील अस्सल इटालियन चवीमध्ये वेकफील्ड पास्त्यासोबत रममाण व्हा.  https://weikfield.com/pasta-and-pasta-sauces इथे वेकफील्ड पास्त्याबद्दल जाणून घेता येईल.


Share this Newz