शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक आहे.

बाबासाहेब पुरंदरे हे दसऱ्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र, २६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे दीनानाथ रुग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…..


Share this Newz