The Newz Biz Team, New Delhi
कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून दिल्ली हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संत बाबा राम सिंह हे करनालमधील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. या सुसाईड नोटमध्ये सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही त्यांनी नमूद केले आहे.







Leave a Review