मास्कवर नैसर्गिक नीम-तुलसी अर्काचा वापर

पीटर इंग्लंडने लॉन्च केले नीम तुलसी कलेक्शन
Share this Newz

मुंबई : पीटर इंग्लंडने मास्कवर 100% नैसर्गिक नीम-तुलसी अर्काचा वापर करण्यात आलेले उत्पादन लॉन्च करण्यात आले आहे. या  माध्यमातून  त्यांनी  प्राचीन भारतीय  आयुर्वेदाची  सांगड नवीन कलेक्शनसमवेत घातली असून, उत्पादनात आयुर्वेदातील घटक, कडूनिंब आणितुळशीचा समावेश करण्यात आला आहेया कलेक्शन अंतर्गत पीटर इंग्लंड शर्ट, मास्क, जीन्स, बर्म्युडाज, कुर्ता आणि पायजमा लॉन्च करणार आहेया उत्पादनांकरिता कंपनीचे पेटंटेड तंत्रज्ञान “एन्लीवेनचा वापर करण्यात आला असून, त्यामध्ये 100% नैसर्गिक कडूनिंब, तुळस आणि इतर उपयुक्त औषधी वापरल्या आहेतकपडे उत्पादनात व्यापक स्वरुपात स्वच्छतेला चालना मिळावी आणि विषाणूविरहीत, बुरशीमुक्त आणि उपचारीत कापड उपलब्ध व्हावे, यासाठी किमान युपीएफ 20 अल्ट्रावॉयलेट किरणांचा वापर करण्यातआला आहे.
आयआयटी दिल्ली समवेत वर्षानुवर्षे तांत्रिक सहकार्य कंपनीकडून घेण्यात येत असून, या संस्थेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच अॅडव्हान्टेज नेचर (युनिट ऑफ एटीपीएल)- अॅडव्हान्टेज ऑर्गनिक नॅच्युरल्स टेक्नोलॉजीज प्रालि.कडून  विकसीतखात्रीशीरपेटंटप्राप्त एन्लीवेनचा वापर उत्पादनात केला आहेआयआयटी दिल्लीच्या टेक्नोलॉजीबिझनेस इन्क्युबेशन युनिट येथे या स्टार्टअप कंपनीची स्थापना झालीकपड्यांत हे हटके तंत्रज्ञान वापरण्याची पहिलीच वेळ आहेAATCC 100-2012  आणि  AATCC183 परीक्षण पातळीवर तपासण्यात आलेले नैसर्गिक घटक 20 स्वच्छ धुलाईपर्यंत टिकून राहतात. या कपड्यांच्या निर्मितीत प्राचीन पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे
अॅडव्हान्टेज नेचर (एटीपीएलचा भाग)चे सीएमडी राजीव राय सचदेव या लॉन्चविषयी बोलताना म्हणाले, की, आदित्य बिर्ला समुहासारख्या नामांकीत पीटर इंग्लंडसारख्या जबाबदार ब्रँडसोबत भागीदारीचा आम्हाला अभिमान वाटतोएक टेक्नोस्टार्टअप कंपनी म्हणून आम्हाला आमच्याप्रमाणे ध्येयविचार असणाऱ्या ब्रँडसोबत काम करण्याची  इच्छा होती.
 पीटर इंग्लंडचे सीओओ मनिष सिंघाई म्हणाले, की नीम तुलसी कलेक्शन ही काळाची गरज आहेया उत्पादन श्रेणीसोबत भारतीय प्राचीन वेदिक परंपरा अंगीकारण्याचे आमचे उदिष्ट आहे

Share this Newz