द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमातील मोफत प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु झाले आहेत. पुण्यातील यशस्वी एकेडमी ...